जळगाव येथे कोळी सामूहिक संस्कार सोहळ्यात समाज बांधवांनी एकत्र यावेप्रभाकर आप्पा सोनवणे—
4 मार्च, यावल प्रतिनिधी,फिरोज तडवी.. जळगाव येथे 4 मार्च रोजीकोळी समाज बहुउद्देशीय मित्र मंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्कार ...
4 मार्च, यावल प्रतिनिधी,फिरोज तडवी.. जळगाव येथे 4 मार्च रोजीकोळी समाज बहुउद्देशीय मित्र मंडळ जळगाव यांच्या वतीने सामूहिक विवाह संस्कार ...
यावल प्रतिनिधी, फिरोज तडवी.. फैजपूर उपविभागीय अधिकारी डी.वाय.एस.पी.अन्नपूर्णा सिंग यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, त्याचप्रमाणे ऑल पोलीस निरीक्षक प्रदीप ...
यावल प्रतिनिधी,फिरोज तडवी.. यावल तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील १२ तासांपासून वन विभागाची शोध ...
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी.. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावल तहसील कार्यालयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री अमोल हरिभाऊ ...
यावल-प्रतिनिधी | फिरोज तडवी यावल तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती प्रक्रियेस ...
यावल प्रतिनिधी फिरोज तडवी यावल येथील सरस्वती विद्यामंदिर शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थी सन 1992 च्या बॅच विद्यार्थ्यांनी शाळेला मुलांना थंड ...
यावल । प्रतिनिधी फिरोज तडवी.. तालुक्यातील परसाळे बुद्रुक ग्रामपंचायतीचे तिघं ग्राम पंचायत सदस्य जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानुसारनाशिक विभागीय आयुक्त यांच्या कोर्टातअपात्रतेची टांगती ...
यावल प्रतिनिधी फिरोज तळवी चोपडा- यावल-रावेर या तीन तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी राहणाऱ्या आदिवासी समाज बांधवांना कमी खर्चात आणि कमी ...
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवीमहाराष्ट्रात सतत होत असलेल्या महापुरुषांच्या विटंबना यांना अनुसरून, आपल्या नायगांव गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ...
यावल प्रतिनिधी फिरोज तडवीजळगाव जिल्ह्यातील यावल तालुका विधी सेवा समितीच्या वतीने डांभुर्णी येथील डॉ.दि.स. चौधरी विद्यालयात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com