• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

२८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करा.. सर्व प्रशासकीय कार्यालयांना ईमल,निवेदन, स्मरणपत्रकाद्वरे आठवण आठवण…

by
September 9, 2025
in Blog
0
२८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करा.. सर्व प्रशासकीय कार्यालयांना ईमल,निवेदन, स्मरणपत्रकाद्वरे आठवण आठवण…
0
SHARES
46
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1
  • यशोदा संस्थापक: खंडूअण्णा गव्हाणे
  • पुणे/इंदापूर:प्रतिनिधी चंद्रकांत मांढरे
  • पुणे दि १० : सर्व शासकीय निमशासकीय आधिनिस्त कार्यालयात २८ सप्टेंबर २०२५ माहिती अधिकार दिन साजरा करण्याचे परीत्रक आणि सूचना केली जावी बाबत मा राज्यपाल, मुख्यमंत्री विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे यांनी निवेदनपत्र ईमेलद्वारे स्मरणपत्रकानुसार कळवले आहे महाराष्ट्र राज्यातील माहिती अधिकार अधिनियम २००५ ची जनजागृती प्रचार-प्रसार व्हावा हर घर माहिती अधिकार पोहोचला जावा यासाठीच यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्था पुणे ची कायदेशीर मान्यता नोंदणी केली आहे
  • या संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना माहिती अधिकार इ कायदे प्रशिक्षण देऊन प्रचार प्रसार केला जातो आजच्या काळात कायद्याचा खूप महत्त्व आहे तो जिवंत राहिला पाहिजे त्याची कोणतेही मोडतोड बदल होऊ नयेत यासाठी यशोदा संस्था नेहमी प्रयत्न करत आहेत वेळोवेळी जेष्ट समाजसेवक पद्मविभूषण मा. आण्णासाहेब हजारे यांचे आशीर्वाद मार्गदर्शन घेत असते आज सर्वत्र संस्थां समुह कार्यकर्तेचा सूळसुळाट झाला असुन प्रामाणिक पनांचा अभाव आहे बरेच कार्यकर्ते माहिती अधिकारी कायद्याचं उपजिविकेचे साधन बनवतात दुरुपयोग करतात आर्थिक देवाणघेवाण होत असतलेचे हि आढळून आले आहे त्यामुळे कांयद्यावरील विस्वास उठला जातो न्याय मिळणं कठीण जाते नागरीकांच्या समस्या वाढत जातात या साठी शासनाच्या निदर्शनास आणून दिनेसाठी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावेत शासनाने त्यासाठी
  • शासन निर्णय क्रमांक-केमाअ २००८/पत्र क्र.३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई दिनांक : २० सप्टेंबर २००८ शासन निर्णय निर्गमित कायम केले आहे
  • माहिती अधिकार हा नागरिकांना प्रथम हक्क प्रदान करणारा महत्त्वपूर्ण कायदा असून या कायद्याचा प्रसार व प्रचार करणे ही शासन व प्रशासनाची जबाबदारी आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात माहिती अधिकार या विषयी त्या त्या जिल्ह्याचे जबाबदार नोडल अधिकारी म्हणून शासनाने जिल्हाधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे. आंतराराष्ट्रीय स्तरावर २८ सष्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जावा त्यासाठी निवेदन ई-मेल अर्ज स्मरणपत्रकाद्वारे यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी सभासद सदस्य कार्यकर्ते च्यावतीने शासनास केले आहेत. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर २५ हा दिवस महाराष्ट्र शासन अधिनस्त प्रत्येक सरकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करावा.
  • सदर शासन निर्णयाद्वारे माहिती अधिकार दिवस जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याचीही प्रस्तुत शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचना प्रमाणे पुणे जिल्ह्यातील व ई सर्व सरकारी कार्यालयांनी माहिती अधिकार दिवस साजरा करावेत. या वर्षी २८ सप्टेंबर २०२५ या दिवशी शासकीय निर्णयाप्रमाणे तशा सूचना आपल्या अधिनस्त सर्व शासकीय कार्यालयाला तात्काळ तातडीने कराव्यात असे ईमेल निवेदन स्मरणपत्र सर्व प्रशासनास यशोदा माहिती अधिकार प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष: श्री खंडूअण्णा भरत गव्हाणे,संस्थेचे मार्गदर्शक डॉ. वामन साळवे, अध्यक्ष: राहुल वाळंज, जिल्हाध्यक्ष: लक्ष्मण गायकवाड खजिनदार: चिंतामण ढमढरे, संह नियोजक: अक्षय शिळीमकर, प्रचार प्रमुख: राकेश दळवी कायदे तज्ञ: सरोज नागरगोजे, उपाध्यक्ष: विद्याताई गव्हाणे, जिल्हाध्यक्ष: राजश्री शिर्के, जिल्हाउपाध्यक्ष: सतीश चव्हाण, शिरूर-तालुका अध्यक्ष: संतोष गव्हाणे, मुळशी-तालुका अध्यक्ष: रामचंद्र इंगवले इतर संस्था कार्यकारिणी च्या वतीने सक्षम शासनास कळविले आहे..!
  • धन्यवाद.. 🌹🙏
Previous Post

धरणगाव नगरपरिषद तर्फे उभारण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्राला भाविकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद

Next Post

भुदरगड मध्ये 18टक्के वीज गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती…..

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
1
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

भुदरगड मध्ये 18टक्के वीज गळती रोखण्यासाठी स्मार्ट मीटरची सक्ती.....

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In