लहु क्रांती संघर्ष सेना राज्य स्तरीय बैठक व पदनियुक्ती सोहळा कात्रज, पुणे18/9/2025 रोजी कात्रज पुणे येथे राज्यस्तरीय बैठक व पदनियुक्ती सोहळा संपन्न होणार आहे तरी मातंग समाजातील सर्व कार्यकर्ते समाज बांधव यांनी उपस्थित रहावे . राजु कसबे संस्थापक अध्यक्ष लहु क्रांती संघर्ष सेना हे उपस्थित राहणार आहेत. असे आवाहन राज वैरागडप्रदेश अध्यक्ष लहु क्रांती संघर्ष सेना तसेच खंडू भाऊ वाघमारे कोलंबीकरजिल्हा अध्यक्ष नांदेड यांनी केले आहे.