प्रतिनिधी .अमोल कोलते
फुलंब्री तालुक्यातील पाल येथे एक गाव एक गणपती सिद्धेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव समिती 2024 निवड करण्यात आली यावेळी सर्व गावकऱ्यांच्या मते श्री संतोष तेजराव जाधव यांची अध्यक्षपदी तर श्री राहुल सुभाष ठाकूर यांची सचिव पदी व श्री युवराज कडूबा जाधव व भाऊसाहेब सखाहरी बनसोड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उत्सव समितीचे सदस्य
श्री संतोष अंबादास जाधव, रवी अरविंद जाधव, दिगंबर सांडू जाधव, योगेश रामदास जाधव, ज्ञानेश्वर सूर्यभान जाधव,
गणेश गंगाधर जाधव, अमोल ज्ञानेश्वर जाधव, भाऊसाहेब कचरू जाधव, योगेश काशिनाथ धोंडकर, शरद पंडित जाधव, दत्तू सुखदेव जाधव, आजिनाथ अशोकराव जाधव, नानासाहेब सुखदेव ढेपले, अनिल जगन्नाथ जाधव, आजिनाथ कैलास जाधव, संतोष धनाजी शिंदे, शार्दुल राजेंद्र काळे, शुभम देविदास वैष्णव, अमोल रावसाहेब तुपे, अतुल लक्ष्मण वाहेद पठाण. अफसर पठाण. राजू उत्तम जाधव. रामभाऊ बाबुराव जाधव
वरील सर्व कार्यकारणी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post