बैठकीमध्ये विठ्ठलराव खरे यांनी सखोल मार्गदर्शन केले यामध्ये त्यांनी पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात पुढील नियोजन करण्याचे ठरवले .
या बैठकीला सर्कलमधील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये विठ्ठलराव खैरे बाबासाहेब जाधव तंटामुक्ती अध्यक्ष ,भरत खैरे,सोनू सांगळे, सागर पवार नामदेव गोडबोले,कृष्णा शेळके, कृष्णा लोहकरे , महात्मा फुले इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नेते सावजी राठोड किरण गुडेकर किरण भागवत शुभम खैरे विकास मस्के भागवत शिंदे नदीम रामेश्वर टेकाळे गजानन अवसरे बबलू मोरे आकाश अवसरे नारायण रेवगडे
Discussion about this post