• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे शहर प्रतिनिधी नांदेड सिटी येथे भाजप बूथ अध्यक्ष रुपेश भाऊ घुले यांच्यातर्फे यांच्यातर्फे आरोग्य शिबिर संपन्न यामध्ये अनेक नागरिकांची दंत तपासणी तसेच कॅन्सर ची तपासणी मोफत करण्यात आली सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी रुपेश भाऊ घुले यांनी भरपूर परिश्रम घेतले

by
October 30, 2025
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1
Previous Post

रिसोड शहरभाऊबीजेने दीपोत्सव सांगता गुरुवारी तारीख 23 शहरातील भाऊबीज चा सन आनंदात साजरा झाला यानिमित्य सहा दिवसापासून सुरू असलेल्या सांगता झाला. पाठीराखा भाऊ आणि त्यांच्या बहिणी चा सणाला भारतीय विशेष हिंदू संस्कृतीला महत्त्वाचे स्थान आहे या दिवशी दूर असलेले भाऊ बहिणीच्या घरी येतात या दिवशी बहिणीने भावाला औक्षण करते भाऊ आपल्या येता शक्ती प्रमाणे औवाळाणी टाकतो जवळच्या किंवा दूरचा भाऊ नसल्यास बहीण चंद्राला ओवाळते. यंदा अतिवृष्टीमुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडल्याने त्याच्यासमोर अनेक प्रश्न असताना ही कुटुंबाचे आनंदाची उधार उसनवारी प्रसंगी खर्च काढुन जमेल तशी दिवाळी साजरी केली. मुला बाळाचे चेहऱ्यावरील आनंद फटाके उडताना पाहून काही वेळासाठी त्याला आपल्या संकटाचा विसर पडला. असे चित्र यावेळी शहरा भागातील गरीब शेतकऱ्याकडे दिसले .

Next Post

शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत. अनेक विभाग एकाच दिवशी असल्यामुळे खेळाडूंचे नुकसान…… प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कोल्हापूर : दिनांक 01/11/2025 रोजी होणाऱ्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा सांगली येथे सुरु असून त्यामध्ये काही खेळाडू भाग घेतले असून मॉडर्न पेटलॉन क्रीडा प्रकार व विभागीय सायकलिंग स्पर्धा गिरोली,तालुका. पन्हाळा येते सुरु आहेत. सांगली आणि गिरोली तालुका -पन्हाळा येथे सुरु होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा या दोन्ही क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी असल्याने खेळाडूं दोन्ही प्रकारामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ह्या स्पर्धा असल्यामुळे कोणत्या तरी एकाच ठिकाणी व एकाच खेळ प्रकारात भाग घ्यावा लागत आहे.कोठे तरी एकाच ठिकाणी शालेय विध्यार्थी जाणार त्यामुळे खेळाडूंचे मनात नाराजी असून ती मुले वर्षभर अतोनात, जीवाचे रांण करून, शारीरिक कष्ट सहन करून सराव केलेला असतो. मात्र ढिसाळ नियोजनमुळे खेळाडू विध्यार्थी एका खेळापासून वंचित राहतो. त्याला दोन्ही खेळत भाग घ्यावयाचा असतो मात्र. तो त्या खेळास मुखावे लागते. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी होत असल्याने मुलांच्या मनात या खेळा विषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा खेळाडूंची घोर निराशा होते. त्याच्यावर खरोखरचं अन्याय या विभागाने केला आहे. खरे पाहता जर अशा खेळाडूंचे विचार करून नियोजन केले असते तर कोणावर ही अन्याय झाला नसता याची नोंद क्रीडा विभागाने घेणे गरजेचे होते. शालेय जिल्हा,विभागीयस्तर ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे चे नियोजन फक्त 5 दिवसात केल्या असल्यामुळे घाई गडबडीत कोणत्या ही खेळाडूंचा मानसिक, शारीरिक,विचार न करता अशा विभागाने स्पर्धा घेत आहेत. त्याचा परिणाम खेळाडू वर होतो. अशा वर अन्याय होत आहे. त्यामुळे खेळाडू,पालक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी अशा खेळाडूंवर अन्याय होऊ नये याची दक्षता क्रीडा विभागाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा भरविताना किंवा निवड चाचणी घेत असताना सर्व खेळाडूंचा व खेळ प्रकारांचा विचार व्हावे. जेणेकरून कोणावर ही अन्याय होऊ नये. खेळाडूंचे खच्चीकरणं होऊ नये. भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्याच्या त्यागामुळे देशाचे नाव उज्वल करावेत ही भावना असणे गरजेचे आहे. कोणावर ही अन्याय होणार नाही.याची काळजी बिभागीय क्रीडा विभागाने घ्यावे.

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
3
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
43
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post

शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत. अनेक विभाग एकाच दिवशी असल्यामुळे खेळाडूंचे नुकसान...... प्रतिनिधी:-दरिकांत कोळेकर. शिरोळ तालुका, सारथी महाराष्ट्राचा न्यूज. कोल्हापूर : दिनांक 01/11/2025 रोजी होणाऱ्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धा सांगली येथे सुरु असून त्यामध्ये काही खेळाडू भाग घेतले असून मॉडर्न पेटलॉन क्रीडा प्रकार व विभागीय सायकलिंग स्पर्धा गिरोली,तालुका. पन्हाळा येते सुरु आहेत. सांगली आणि गिरोली तालुका -पन्हाळा येथे सुरु होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धा या दोन्ही क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी असल्याने खेळाडूं दोन्ही प्रकारामध्ये जिल्हास्तरावर निवड झालेली आहे. मात्र एकाच दिवशी ह्या स्पर्धा असल्यामुळे कोणत्या तरी एकाच ठिकाणी व एकाच खेळ प्रकारात भाग घ्यावा लागत आहे.कोठे तरी एकाच ठिकाणी शालेय विध्यार्थी जाणार त्यामुळे खेळाडूंचे मनात नाराजी असून ती मुले वर्षभर अतोनात, जीवाचे रांण करून, शारीरिक कष्ट सहन करून सराव केलेला असतो. मात्र ढिसाळ नियोजनमुळे खेळाडू विध्यार्थी एका खेळापासून वंचित राहतो. त्याला दोन्ही खेळत भाग घ्यावयाचा असतो मात्र. तो त्या खेळास मुखावे लागते. त्यामुळे त्याच्यावर अन्याय होत असतो. मात्र विभागीय क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी होत असल्याने मुलांच्या मनात या खेळा विषयी न्यूनगंड निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा खेळाडूंची घोर निराशा होते. त्याच्यावर खरोखरचं अन्याय या विभागाने केला आहे. खरे पाहता जर अशा खेळाडूंचे विचार करून नियोजन केले असते तर कोणावर ही अन्याय झाला नसता याची नोंद क्रीडा विभागाने घेणे गरजेचे होते. शालेय जिल्हा,विभागीयस्तर ते राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे चे नियोजन फक्त 5 दिवसात केल्या असल्यामुळे घाई गडबडीत कोणत्या ही खेळाडूंचा मानसिक, शारीरिक,विचार न करता अशा विभागाने स्पर्धा घेत आहेत. त्याचा परिणाम खेळाडू वर होतो. अशा वर अन्याय होत आहे. त्यामुळे खेळाडू,पालक यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तरी अशा खेळाडूंवर अन्याय होऊ नये याची दक्षता क्रीडा विभागाने घेणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धा भरविताना किंवा निवड चाचणी घेत असताना सर्व खेळाडूंचा व खेळ प्रकारांचा विचार व्हावे. जेणेकरून कोणावर ही अन्याय होऊ नये. खेळाडूंचे खच्चीकरणं होऊ नये. भविष्यात चांगले खेळाडू निर्माण व्हावेत. त्याच्या त्यागामुळे देशाचे नाव उज्वल करावेत ही भावना असणे गरजेचे आहे. कोणावर ही अन्याय होणार नाही.याची काळजी बिभागीय क्रीडा विभागाने घ्यावे.

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In