
फुलंब्री तलाव पुर्णपणे भरले भाजपा तर्फे जलपुजन..
फुलंब्री येथील तलाव पुर्णपणे भरले त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
आज या तलावाचे पूजन करताना भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा मा.नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ व यांच्या शुभहस्ते करण्यात आले व याप्रसंगी विजय औताडे, राधाकिसन बापू पठाडे, अनुराधाताई चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड,
रवींद्र काथार, योगेश मिसाळ, वाल्मीक जाधव, पोलीस पाटील बाळू रोकडे, एकनाथ शेरकर, संतोष जाधव, चेअरमन शामराव मालोदे, गमन जाधव, गणेश ढोके, ज्ञानेश्वर कुडके, संतोष पिंजारी, कामेश राजपूत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post