चामोर्शी :
गटसाधन केंद्र चामोर्शी येथे शुक्रवारी १३ सप्टेंबर रोजी गटसाधन केंद्र येथे मुख्यध्यापक सहविचार सभा घेण्यात आली सभेला सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या खाजगी माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभूर्णे व शिक्षण विस्तार अधिकारी कोत्तावार यांनी विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन केले.
या सभेला केंद्रप्रमुख गुरूदास गोमसे , विषय साधन व्यक्ती डोंगरे , घनश्याम वांढरे , वंदना चलाख ,यामसनी, आदी उपस्थित होते.
Discussion about this post