
भाजपा ओबीसी प्रदेश कार्यकारनी सदस्य पदी मा श्री रमेशजी आहेर यांची निवड झाली..
त्यांची निवड भारतीय जनता ओबीसी मोर्चा चे प्रदेश अध्यक्ष श्री संजयजी गजानन गाते यांनी केली..
त्यांच्या निवडीचे श्री सुनिल गायकवाड,श्रावन राजगुरु,ज्ञानेश्वर शिर्के,मंगेश गायकवाड,निलेश मोरे,सिताराम शिंदे,बाबासाहेब गायकवाड,
ज्ञानेश्वर शिरसाठ,वाल्मीक गायकवाड,देविदास रनवरे,प्रदिप पवार,अमोल जाधव,राजु जाधव,राजु बागुल,सुनिल जाधव,आदी सुतार समाज बांधवांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले..
Discussion about this post