
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणगाव पोळ ता गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर , शाळेतील शिक्षकांचा मनमानी कारभार ,
आतातर हद्दच पार शासनाकडून स्वछ भारत मिशांसाठी घरोघर जाऊन ,महत्व पटवून जनतेला स्वछ भारत अभियान राबवण्यासाठी अनुदान देऊन योजना प्रबल्य बनवण्यासाठी अतोनात प्रयत्न चालू
असताने मद्येच जिल्हा परिशद् शाळा रांजनगाव येथील शिक्षकाने कोणतीही परवानगी न घेता सरळ दोन टॉयलेट केले भुईसपाट लवकारात लवकर पंचनामा करून असलेली परिस्तिथी
मांडून पंचनामा मिळावा अशी ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालयाकडे ग्रामस्थांची मागणी..🙏
Discussion about this post