अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून तरुण पिढीला मिळतेय शिवकालीन शस्त्रांची माहिती..

पाचोरा-
येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या संकल्पनेतून व शिंदे अकॅडमी यांच्या माध्यमातून मागील बऱ्याच वर्षापासून प्रत्येक गणेश उत्सव
हा सामाजिक ऐक्य,प्रबोधन,कला,क्रीडा व संस्कृतीचे प्रदर्शन आणि सामाजिक मूल्यांची जोपासना करण्यासाठीच असतो.
त्यांच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन कलाकृतीत श्रीगणेशाचे रूप बघावयास मिळत असते.अशा अनोख्या पद्धतीने श्री गणेश उत्सव साजरा करणाऱ्या शिंदे अकॅडमीच्या माध्यमातून ह्या वर्षी श्रीगणेश
उत्सवानिमित्त स्वराज्य माझ्या शिवबांचे या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.०७ सप्टेंबर पासून ते १७ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पाचोरा-भडगाव तालुका..
Discussion about this post