बार्शी तालुक्यात तडवळे गावाच्या वतीने राजेंद्र विठ्ठल राऊत माननीय आमदार हे उपोषण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यासाठी तडवळे गावाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत यासाठी धनाजी माने संतोष जाधव चेअरमन व्हाईट चेअरमन शंकर जाधव माजी ग्रामपंचायत सदस्य संजय आवारे बाबासाहेब लोखंडे वकील शेख यांच्यासाठी वाढता प्रतिसाद वाढत चाललेला आहे.
Discussion about this post