विजय धनराज कानडे सुरगाणा प्रतिनिधी सुरगाणा
सुरगाणा शहरात सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो सर्व बालगोपाल, वयवृद्ध, महिला सर्व मोठया आस्थेने गणेश स्थपना करतात. शहरात लहान मोठे मंडळ एकूण 15 आहे. काही मंडळ सजावट करतात आणि परिसर मोहक वातावरण खूप छान असत. तसेच सुरवातीला सुरगाणा शहराच एक वैशिष्ट्य होतं . सर्व गणेश मंडळ जिवंत देखावे दाखवत असे कालांतराने त्यात बदल होत गेला.
आणि सांस्कृतिक कार्यक्रमा आयोजन करू लागला लहान मुलांमधील सुप्त गुणांना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत असतो बक्षीस पण दिली जातात गणेश स्थापनेपासून तर विसर्जना आजूबाजू खेड्यातील सर्व सहभागी होत असतात गणेश व आयोजक कार्यक्रम यशस्वी पार पाडतात असेच उपक्रम आव्हान ग्रुप धर्मवीर ग्रुप राजे ग्रुप यांनी ती संस्कृती जतन करतात. विसर्जनाच्या दिवशी वाजत गाजत संगीतमय वातावरणात विसर्जन केले जाते.
सुरगाणा मोरे साहेब पोलीस निरीक्षक,भरत वाघमारे नगराध्यक्ष, विजय कानडे नगरसेवक, दीपक थोरात,सुरेश गवळी,दिनकर पिंगळे, शामू भाऊ पवार,भाऊ सूर्यवंशी, नागपुरे मामा, कृष्णा पवार प्रकाश वाळवी सचिन भाऊ आहेर नगरसेवक, अब मोलाना, रंजना लहरे,अमृताताई पवार, जानकीबाई देशमुख जयश्री शेजुळे मालतीबाई खांडवी अरुणा वाघमारे राधाबाई वाघमारे पुष्पाताई वाघमारे सचिन भाऊ महाले नगरसेवक भगवान आहेर नगरसेवक संजय पवार नगरसेवक जानकीबाई देशमुख योगिता पवार नगरसेविका राजू बाबा शेख सर्व मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम
Discussion about this post