सुरगाणा नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक ८ मधील रस्ता आणि गटाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी :- विजय कानडेसुरगाणा नगरपंचाय वार्ड आठच्या काँक्रीटकरण रस्ता व भुयारी गटारांच्या कामाची चौकशी होण्याबाबत उद्धव गटाचे शहराध्यक्ष अर्जुन भाऊ ...
प्रतिनिधी :- विजय कानडेसुरगाणा नगरपंचाय वार्ड आठच्या काँक्रीटकरण रस्ता व भुयारी गटारांच्या कामाची चौकशी होण्याबाबत उद्धव गटाचे शहराध्यक्ष अर्जुन भाऊ ...
सुरगाण्यांचे नगरसेवक विजय धनराज कानडे यांच्या मोठ्या भावाची मुलगी 4 नोव्हेंबर रोजी ठीक बारा वाजता घरात सांगून गेली की मी ...
दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवतो.ह्या सणाचे महत्त्व म्हणजे ...
मा. श्री. विजय कानडे नगरसेवक सुरगाणा यांच्या हस्तेसुरगाणा दि. १५/१०/२०२४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्रांतिकारी भागोजी नाईक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण ...
प्रतिनिधी विजय कानडेसुरगाणा शहरात आताच्या आलेल्या नगरध्यक्ष, उप नगर अध्यक्ष आणि सर्व नगरसेवक हिळून मिळून शहराच्या विकास कामे त्याच्या त्यांच्या ...
प्रीतिनिधी :-विजय कानडेसुरगाणा नगरपंचाय विविध विषय समितीच्या सभापदाची निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली.पिठासीन अधिकारी तथा सुरगाणा तहसीलदार राठोड साहेब यांच्या ...
कळवण सुरगाणा तालुक्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भावी आमदार रमेश दादा थोरात यांनी गावागावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधला. त्यांनी तालुक्यातील विविध ...
विजय धनराज कानडे सुरगाणा प्रतिनिधी सुरगाणासुरगाणा शहरात सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो सर्व बालगोपाल, वयवृद्ध, महिला सर्व मोठया आस्थेने ...
विजय धनराज कानडे सुरगाणा प्रतिनिधी सुरगाणासुरगाणा शहरात सर्वात मोठा उत्सव साजरा केला जातो सर्व बालगोपाल, वयवृद्ध, महिला सर्व मोठया आस्थेने ...
सुरगाणा शहराला 88 वर्षा पासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपराप्रीतिनिधी :-विजय कानडे सुरगाणा+ सुरगाणा शहराला 88 वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा ...
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये वावरत असताना प्रिंट आणि टीव्ही मीडिया सोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व सुद्धा अनन्यसाधारण असं वाढत आहे. आगामी काळात डिजिटल मीडियाचे महत्त्व आणि आवाका वाढतच जाणार आहे हे लक्षात घेऊन आम्ही या प्लॅटफॉर्म वरती कार्यरत राहण्यासाठी या माध्यमातून पाऊल टाकत आहोत. या आमच्या नव्या प्रयत्नाला आपल्या शुभेच्छा, सदिच्छा आणि पाठबळ नक्की मिळेल यात शंका नाही. आपल्या सोबतीने हा नवा प्रवास सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आपल्या पाठबळाचे जोरावर हा प्रवास दैदीप्यमान होईल या आशावादासह आमची वाटचाल निरंतर सुरू राहील. सारथी महाराष्ट्राचा या नावाने न्यूज वेब पोर्टल आम्ही आपल्यासाठी आपल्या हक्काचं व्यासपीठ घेऊन येतोय. आपण आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर वरून देश विदेशातील ताज्या घडामोडी तसेच आपल्या परिसरातील विविध क्षेत्रातील बातम्या घरबसल्या वाचू शकता. या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या बातम्या सबसे तेज देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमच्या या प्रयत्नाला आपला भक्कम पाठिंबा मिळेल हीच अपेक्षा.
© 2024 sarthimaharashtracha.com