



रुग्णहक्क संरक्षण समिती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज परभणी येथे संपन्न झाले..
रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा संपर्क कार्यालयाचे उदघाटन समितीचे संस्थापक अध्यक्ष अँड निलेश करमुडी यांच्या शुभहस्ते परभणी येथे संपन्न झाले असून..
याप्रसंगी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तारभाई इनामदार,सारंगजी साळवी सर, वचन माऊली महाराज,खदिर लाला हाशमी,
शफिक चाटनकर,फारुख खान,रांखा साळवी, बाळु सिरसाठ रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाअध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हाउपाध्यक्ष सर्फराज शेख, मराठवाडा कार्याध्यक्ष रहीम शेख, महिला कार्याध्यक्ष उषा पंचांगे, वैशाली साळवे, रवी साबळे रुग्णसेवक.राहुल मगरे,
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाई राहुल शिव भगत,देवानंद रायभोळे, राहुल मोहिते ,सह समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य परभणी शहरातील सर्व प्रतिष्टीत मान्यवर, समितीचे हितचिंतक, दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते…
परभणी टिमच्या वतीने झालेला या उदघाटन सोहळ्यात परभणी टीमच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवर यांचा सत्कार करण्यात आले असून कार्यक्रमाचे आयोजक परभणी जिल्हाअध्यक्ष दिलीप बनकर आणि जिल्हा उपाध्यक्ष सर्फराज शेख यांनी केले असुन .या जिल्हा संपर्क कार्यालय मुळे अनेक रुग्ण यांना वेळोवेळी मदत होईल व त्यांना योग्य तो न्याय मिळेल,
या जिल्हा संपर्क कार्यालबदल विशेष आभार व धन्यवाद या वेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आले..
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले.
Discussion about this post