दिनांक -4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5:13 pm धक्कादायक घटना मन हेलवणारी ती अशी सविस्तर.आपल्या पुणे जील्हातील दौंड तालक्यातील खामगाव – गाडमोडी येथे शनिवारी घडली.
एकुलत्या एक असलेल्या तरुणांचे नाव सुरुज राहुल भुजबळ ( वय 23 ) या तरुणाचा खून झाला.दोघा भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघा भावाचे नाव असे याप्रमाणे अमित जयवंत बहिरट (वय 24).समीर जयवंत बहिरट (22) असे आहे.
सविस्तर घटना
अमित बहिरट व संजना ह्यांचा प्रेम विवाह दिड वर्षांपूर्वी झाला होता.संजना ही खून झालेल्या तरुणांची बहीण होय.अमित संजना हे दोघे मुंबई येथे राहत होते.त्यातच अमितला दारूचे व्यसन लागल्याने तो पत्नी संजना हिचा छळ करीत असे
संजना हिचा माहेरी त्रास
संजना त्रासाला वैतागून माहेरी आली.तेथेही अमित (नवरा) जाऊन काहीही कारण काढून त्रास देत असे.याला वैतागून संजनाच्या फिर्यादीनुसार अमित बहिरट यांच्या विषयी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
दोन्हीं कुटुंबाची मध्यस्थी
नातेवाईकांनी घेतलेल्या बैठकीत अमितने सोडचिठ्ठी देऊन संनजनाला पाच लाख द्यावे अशी मागणी केली.पण याउलट अमितने सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला. व पैसेही देणार नाही असे बोलले.याउलट मी मुलांची हत्त्या करीन असे बोलले.
हत्त्याची घटना
शनिवारी दुपारी सुमारे 3:13 मी दोघे भाऊ अमित बहिरट व समीर बहिरट यांनी दुकानांत असलेल्या सूरज याच्यावर कोयत्याने वार करून हत्या केली.
एकुलता एक मुलाची हत्या पाहून आईने मोठ्याने हंबरडा भोडला. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सांगे यांनी भेट दिली.
Discussion about this post