महाबळेश्वर तालुक्यामध्ये तळदेव गावामध्ये पांडवकालीन शिवमंदिर आहे या शिव मंदिरात श्रावण महिन्यात भरपूर कार्यक्रम केले जातात अनेक वर्षांनी श्रावणाची सुरुवात ही सोमवारी होत असून भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी खूप गर्दी केली आहे ग्रामस्थांनी श्रावण महिन्यात अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे तरी भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान तळदेव ग्रामस्थ युवा कार्यकर्ते किशोर जंगम यांनी केले आहे.
प्रतिनिधी दिपक जाधव तळदेव महाबळेश्वर
8275929314

Discussion about this post