सविस्तर असे की काटी ता.तुळजापूर येथील क्रांती गणेश मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये लेझिम व शिवकालीन विद्या साजरी करण्यात आली.
त्यामध्ये लेझिम दांडपट्टा चालवणे, काठी फिरवणे, अशा विविध कलांचे प्रदर्शन करण्यात आले.
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये असा उपक्रम चांगल्या पद्धतीने साजरा झाला. त्यामध्ये ज्या मुलींनी सहभाग घेतला त्यांचा करावं तेवढे कौतुक कमीच.
Discussion about this post