स्वयंभु हनुमान नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विक्रोळी पूर्व
विघ्नेश्वर माझा स्वयंभू चा राजा
आज दिनांक १७/९/२०२४ रोजी स्वयंभूच्या राजाचे विसर्जन सोहळा.
▪️ तरी कार्यक्रमाची रूप रेखा खालील प्रमाणे असेल.
👉 सकाळी १०.०० पासून ते सायं ५.०० पर्यंत नवस फेडी व दर्शन.
👉 सायं ५.३० वा श्री ची महाआरती.
👉 सायं ६.३० पर्यंत भव्य मिरवणुकीला सूरवात
: खास आकर्षण:
प्रॉमिस म्युझिकल ग्रुप
🙏 तरी सर्व भाविक व सभासदांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

Discussion about this post