दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या ही आषाढ महिन्यातील शेवटी येते, आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहीली अमावस्या असे मानले जाते, श्रावण सुरू होण्याअगोदर ही अमावस्या येत असते, तसेच दिपपूजनाचे महत्व या अमावस्येला प्राप्त झाले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पुजाविधीचे अनन्यसाधारण असे महत्व आहे.
मित्रानो या वर्षी ही अमावस्या 4 ऑगस्ट रोजी साजरी केली जात आहे. धार्मिक शास्त्रानुसार वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. महाराष्ट्रात या अमावस्येला गतहारी अमावस्या असेही म्हटले जाते, दिवे आपल्या जीवनातील अंधार दुर करून प्रकाश देतात, म्हणुन या सणाला सर्व दिवे धुवून त्यांची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सन आहे.
सर्वांना “दीप अमावस्येच्या” हार्दिक शुभेच्छा..
संकलन
*सुनिल गायकवाड(पञकार)
सारर्थी महाराष्ट्राचा
Discussion about this post