राधिका इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये विद्यार्थी शपत विधी सोहळा उत्साहात
प्रमुख मान्यवर
सौ कविता कचरे (सरपंच)
श्री संजु काका ढोले(मा.सरपंच)
श्री रविंद्र वाकचौरे(मा मेजर)
श्री भाऊसाहेब कचरे
प्रमुख पाहुने
श्री आकाशजी खरास सर
कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री रविंद्रजी टुपके सर
प्राचार्य
मनोगत
सर्व प्रमुख मान्यवर
अध्यक्षयी भाषन
श्री रविंद्रजी टुपके सर
प्राचार्य
सुञसंचालन
श्री भास्करजी खेमनर सर
सुपरवायझर
आभार
अनिता जाधव मॅडम
कार्यक्रमासाठी श्री जोरवर सर, श्री खेमनर सर महेश भोसले सर, बागुल सर,कापसे सर, सैद सर, निकाळे सर, ढमाले सर सौ दुर्गा परदेशी मॅडम, सारीका उंडे मॅडम अनिता जाधव मॅडम ,वृषाली बनकर मॅडम,दिपाली जानराव मॅडम, स्वाती पवार मॅडम, श्रध्दा नामायणे मॅडम, हर्षदा भुजाडे मॅडम ,जगताप मॅडम, शेटे मॅडम, घुले मामा, अमर दादा, अलिम दादा, गायकवाड दादा, सागर दादा, गुंजाळमामा ,राऊसाहेब दादा, चाच्या, चव्हान मावशी, पठारे मावशी ,गरूड मावशी तसेच विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री भास्करजी खेमनर ,शिफा सैय्यद,वैष्णवी सोनवने,व आभार
Discussion about this post