घाटमाथ्यावरील शेकडो महिलांनी तुतारी सोडून भगवा घेतला खांद्यावर..!
नांदगाव (नाशिक ) प्रतिनिधी:-
तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या विकासकामांची व समाजसेविका सौ. अंजुम कांदे यांच्या महिला सक्षमीकरणाची महती पटल्याने महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे म्हणजेच आ. कांदे व सौ. कांदे यांच्या नेतृत्वाकडे आकर्षिला जात असल्याचे दिसून येत आहे.घाटमाथ्यावरील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षा सह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
. या महिलांनी सौ. कांदे यांची भेट घेत तुमच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा असल्याचे सांगत शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी सौ. कांदे यांनी त्यांचा भगवी शाल देऊन त्यांचा सत्कार केला.व शुभेच्छा दिल्यात.
. प्रवेश केलेल्या माजी तालुकाध्यक्ष सौ. लता गायकवाड यांना जातेगांव गट प्रमुख म्हणून तर ज्योती चव्हाण यांना उप गट प्रमुखपदी नियुक्ती तात्काळ देण्यात आली. त्यांचे सौ. अंजुम कांदे यांनी सत्कार व अभिनंदन केले.
. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख सौ. उज्वला खाडे, तालुकाप्रमुख विद्या जगताप,तालुका संघटक अँड. विद्या कसबे,शहरप्रमुख रोहिणी मोरे, मनमाड शहरप्रमुख संगीता बागुल,आदी उपस्थित होत्या.
. यावेळी प्रवेश घेतलेल्यात लक्ष्मीबाई गायकवाड, अनुसया पवार सुमनबाई पवार,ताराबाई पवार,सुनिता व्यवहारे, संगीता शिवनाथ व्यवहारे, सिंधुबाई गरुड,नीता राजेंद्र कोळपकर, ज्योती रंगनाथ चव्हाण जातेगांव मनीषा वाडेकर,जनाबाई चव्हाण बेबीबाई,दिलीप गरजे, रूमबाई खेडकर,मिनाबाई निकम, सुनंदाबाई उगले,चंद्रभागाबाई घोडके, सुनंदा पवार, इंदुबाई वाकचौरे,संगीता बंड,मुमताज शेख रशीद हमरेषा शहा सायराबाई फकीर शहा,शेख फातमा कडू सय्यदलाल नजमाबी अब्बास शेख,लतिका,कडूबाई हुसेन पिंजारी संगीता नवले, सुशीला नवले ताराताई नवले, परीगाबाई नवले, दिपाली बोरसे सुभेद्रा बोरसे, चांदबी रज्जाक शहा, भागुबाई यादव व्यवहारे, हुसेन हनुला पिंजारी, तायरा हसन शहा, सिंधुबाई गायकवाड, पुष्पा बागुल, वंदना गायके,मंदाबाई डोंगरे,शकिरा शेख शौकत, मिराबाई डोंगरे सलमा रजाक बेग,जुलैका हरून शहा सुनंदा पवार, उषाबाई कायस्थ, आशाबाई वाडेकर, विद्याताई डोळस, कल्पना बेलदार, कमल बनसोडे,अनिता लांडे,सुलताना इनोस फरान, ललिता डांगरे मदिना बेग,मुमताज सय्यद पठाण, तसलीम शेख,शाहूबाई दरेकर, रोजबिन मलिक अमिना सय्यद फरीदा, तुळसाबाई सोनवणे, ताराबाई लांडे, भागीद्राबाई बनसोडे, मिराबाई काळे, मंदाबाई डोळोरे, ताराबाई मोरे, मुन्नी रहमान शेख,हिराबाई शितळे यांचा समावेश आहे.
Discussion about this post