आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत हे मराठा समाजाला ओ.बी.सी मधून आरक्षण मिळण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे विधान सभेचे विशेष अधिवेशन घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी व विधानसभा सदस्य यांनी मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे….
या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊत बार्शी येथे बेमुदत आंदोलनाला बसले आहेत दलित महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र सकटे साहेब यांचा आदेश घेऊन सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा सुनील अवघडे साहेब आज बार्शी येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या काही प्रमुख मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत आंदोलनाला दलित महासंघाचा जाहीर पाठिंबा पाठिंबाचा पत्र घेऊन दलित महासंघाचे तालुकाध्यक्ष अमोल कांबळे समाधान जाधव महेश कांबळे सारंग अवघडे पांडुरंग कांबळे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
Discussion about this post