प्रतिनिधी :- नायगाव.
बाल गणेश मित्र मंडळ टाकळी (बु.) बाल गणेश मित्र मंडळ टाकळी बु. या चिमुकल्यांनी विविध प्रकारचे कार्यक्रम सादर करण्यात आले होते,
त्यात संस्कृतीक डान्स कार्यक्रम,या मध्ये लहान लहान मुला मुलींना चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले आहेत.या लहान चिमुकल्यांनी 11.दिवस वेगवेगळे विविध प्रकारचे कार्यक्रम सादर केले आहे .
महाराष्ट्राची शान बाण मराठमोळा लावणीचा तडका आणि हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर नृत्य सादर करण्यात आले आहे .
बाल गणेश मित्र मंडळ गणेश विसर्जन मिरवणूक अतिशय सुंदरपणे आनंदाने साजरा करण्यात आला आहे .
Discussion about this post