यावल-प्रतिनिधी । फिरोज तडवी
यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक एस एफ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही निवउ करण्यात आली.
सर्वसाधारण सभेत कोरपावली तालुका यावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन तथा भाजपाच्या सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश वसंत फेगडे यांची सर्वानुमते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्या प्रसंगी कोरपावं ली येथील शेतकरी बांधव व गावकऱ्यांच्या माध्यमातुन सत्कार समारंभ करण्यासाठी
छोटे खानी कार्यक्रमांचे आयोजन कोरपावलि विकास सोसायटीच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमात राकेश ग्रगडे यांनी मानले व्यक्त करताना सांगीतले की हा जो मान मिळाला आहे तो म्हणजे ग्रामस्थांच्या व संपूर्ण नागरिकांच्या माध्यमातून मिळालेला आहे, असे वक्तव्य केले, याप्रसंगी दहिगावचे माजी सरपंच डी, डी नाना, पी, डी, पाटील, पावन शेठ, यांच्यासह गावातील संचालक मंडळ, संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमांचे आभार मुनाफ तडवी यांनी मान
Discussion about this post