

महंत.प्रा.हभप सुशील जी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात पुर्ण सप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन..
आज दि.18 सप्टेंबर रोजी धरणगाव येथे गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
त्यावेळी अजिंक्यक्रांती फाउंडेशन चे पदाधिकारी गौरव पाटील विवेक जाधव अभिजित पाटील आदी उपस्थित होते.
आयोजित:-अजिंक्यक्रांती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
Discussion about this post