दिनांक 19 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे भीम आर्मी ची बैठक संपन झाली..
या बैठकीस मराठवाडा अध्यक्ष विनोद जी कोल्हे धाराशिव जिल्हा अध्यक्ष अविनाश गायकवाड भूम तालुका अध्यक्ष सुनील नागटिळक तालुका उप अध्यक्ष अक्षय गायकवाड जिल्हा उप अध्यक्ष किरण तांदळे जिल्हा कार्याध्यक्ष गोकुळ सातपुते
प्रकाश नागटिळक वैभव सातपुते तुषार गायकवाड विशाल सातपुते अमित गुजर व भूम परंडा वाशी तालुक्यातील शंभर पेक्षा जास्त पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपली ताकद कोणाच्या मागे उभा करायची यावर विशेष चर्चा झाली तसेच ज्यांना पाठिंबा देऊ त्यांच्या साठी गरज पडल्यास
भीम आर्मी प्रमुख खा भाई चंद्रशेखर आझाद यांची ही सभेची मागणी करण्यात आली.तसेच सविधान बचाव फेरी ही लवकरच घेण्याचा निर्धार करण्यात आला .
Discussion about this post