श्री तिलोक जैन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने राष्ट्रसंत आचार्य सम्राट परमपूज्य श्री आनंद ऋषी महाराज यांचा 124 वा जन्मसोहळा साजरा करण्यात आला त्यावेळी ढोल लेझीम टाळ विठू नामाचा गजरात विद्यार्थ्यांनी अनेक असे कार्यक्रमाचे आयोजन केले त्यावेळी….सचिव:सतीश भाऊ गुगळे आरोग्य क्षेत्रातले नामांकित डॉक्टर ललित गुगळे प्राचार्य A.D दौंड सरआनंद कॉलेजच्या प्राचार्य पवार सर प्रा : दत्ता बांगर आनंद कॉलेजच्या प्रा : अनिता पावशे प्रा : काळोखे सरप्रा :भावसार सर प्रा : पगारे सर श्री तिलोक जैन विद्यालय चेन्नई सर मरकड सर घोगरे सर पाननखेडे सरगाडेकर सर गर्जे सर आदी शिक्षक स्टाफ उपस्थित होता…
पाथर्डी तालुका प्रतिनिधी : अक्षय वायकर

Discussion about this post