मिनकी येथे पितापुत्रांची शेतामध्ये आत्महत्या: कुटुंबाला धीर देण्यासाठी भाजपाचे नेते दाखल
प्रतिनिधी:- सूर्यकांत मानेमिनकी येथील राजेंद्र लक्ष्मण पैलवार व ओमकार राजेंद्र पैलवार या पितापुत्राने दिनांक 09.01.2025 रोजी गुरुवारी एकाच दोरखंडाने स्वतःच्या ...