लढाधनगरसमाजाच्या_हक्कासाठीचा
धनगर समाजाच्या ST आरक्षण अंबलबाजावणी तसेच पंढरपूर, लातूर, नेवासा आणि पुणे येथे आमरण उपोषणास बसलेले समाज बांधव यांना पाठिंबा म्हणून आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता स्थळ : एलाईट हॉटेल चौक उरुळी कांचन येथे करण्यात येणार आहे , तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे.
आयोजक
सकल धनगर समाज उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे
Discussion about this post