



मंगरूळ ग्रामपंचायत यादी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ संपन्न..
(निळकंठ साने)महाड विधानसभा मतदारसंघात लोणेरे ग्रामपंचायत समिती गणातील मंगरूळ येथील पाणीपुरवठा योजने करता 1 कोटी 4 लाख रुपये अंतर्गत फेवर ब्लॉक बसविणे 100 लक्ष रुपये मंगरूळ बहुजवळ
अंतर्गत रस्ता करणे 10लक्ष रुपये बेलेश्वर मंदिर सामाजिक सभागृह बांधणे 10 लक्ष 80 हजार रुपये इत्यादी विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून मंगरूळ ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे होणार पूर्ण या कार्यक्रमासाठी शिवसेना युवा सेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी व ग्रामस्थ शिवसेना बहुसंख्येने उपस्थित होते.
Discussion about this post