राष्ट्रीय समाज पक्षाची कर्जत जामखेड मतदार संघातील बैठक संपन्न…
जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या बैठकीत कर्जत चे सोनु भिसे यांची कर्जत तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.यावेळी या बैठकीचे अध्यक्ष शरद बाचकर उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य भानुदास हाके मेजर, शशिकांत मतकर,मोहन कारंडे, जिल्हा अध्यक्ष शाहजी कोरडकर लोकसभा अध्यक्ष आत्माराम कुंडकर, युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ कर्जत जामखेड मतदार संघाचे निरीक्षक रमेश हरकटे जामखेड तालुका अध्यक्ष प्रकाश कारंडे कर्जत युवक अध्यक्ष महेंद् कोपनर जामखेड युवक अध्यक्ष नंदू खरात अनेक पदअधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post