• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले; कुत्र्याच्या शोधासाठी नगरपालिकेचे आरोग्य पथक सज्ज

उमरखेड (प्रतिनिधी) : उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून, एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील तब्बल २० जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिकवणी वर्गासाठी जाणाऱ्या लहान मुला-मुलींना भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही कुत्र्यांच्या हल्ल्याची भीती सतावत आहे.

या घटनेत जखमी झालेल्या काही नागरिकांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले असून, इतर काही जखमींवर जिल्हा उपरुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक सज्ज झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि नागरिकांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Ad 1
Tags: Gautam Kamble
Previous Post

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

Next Post

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

Related Posts

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण
ताज्या घडामोडी

5
पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा
ताज्या घडामोडी

पातूर पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
3
बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

बोरिवली ते कांदिवलीदरम्यान भाजप उत्तर मुंबई जिल्ह्याची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न

November 1, 2026
10
सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’
ताज्या घडामोडी

सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये उत्साहात ‘एकता दौड’

November 1, 2026
6
भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू
ताज्या घडामोडी

भोर तालुक्यात १० ते १२ फुटांचा अजगर आढळला; सर्पमित्रांकडून सुरक्षित रेस्क्यू

November 1, 2026
11
Next Post
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

ताज्या बातम्या

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

कोल्हापूर पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला गती; ‘शहीद अशोक कामटे बास्केटबॉल मैदानाचे’ दिमाखदार लोकार्पण

November 1, 2026
जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

जामखेड तालुक्यातील बावी येथे एकाच रात्री सात शेतकऱ्यांच्या केबल्स चोरीला

November 1, 2026
उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

उमरखेड शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत; २० जणांना चावा

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In