• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..

by
February 15, 2026
in Blog
0
बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..
0
SHARES
305
VIEWS

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

Ad 1

ग्रंथतुला, समई प्रदान व हरिपाठ वाटपातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श
आजरा : तालुक्यातील बहिरेवाडी येथे हभप श्री. आप्पा लक्ष्मण मोरे (वय ९१) व सौ. हौशाबाई आप्पा मोरे यांच्या सहजीवनाचा अमृतमहोत्सवी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. सहजीवनाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानिमित्त आयोजित या सोहळ्यात ग्रंथतुला, समई प्रदान व सार्थ हरिपाठाचे वाटप करण्यात आले.
ग्रंथतुलामधून संकलित झालेली पुस्तके बहिरेवाडीतील प्राथमिक विद्यामंदिर, भैरवनाथ हायस्कूल तसेच श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा यांना समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली.
श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिरासाठी पंढरपूर येथील एकनाथ नामदास महाराज यांच्या हस्ते मोरे कुटुंबियांच्या वतीने दोन समई प्रदान करण्यात आल्या. यावेळी बोलताना महाराजांनी, “वयाची ९१ वर्षे आणि सहजीवनाचा अमृतमहोत्सव हा दुर्मिळ योग असून मोरे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे,” असे गौरवोद्गार काढले.
मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सव व हभप आप्पा मोरे यांचा ९१ वा वाढदिवस असा संयुक्त सोहळा श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिर, बहिरेवाडी येथे झाला. या प्रसंगी पाद्यपूजन, ९१ आरतीची ओवाळणी, मंदिरासाठी समई भेट, हरिपाठ वाटप व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी हभप आप्पा मोरे व सौ. हौशाबाई मोरे यांचा साडी-चोळी व वस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास श्री रुक्मिणी विठ्ठल मंदिर समितीचे पदाधिकारी, वारकरी बांधव व मोरे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोरे कुटुंबियांनी साजरा केलेला हा अमृतमहोत्सवी सोहळा वारकरी संप्रदायासाठी प्रेरणादायी ठरला असून परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!

Next Post

ग्लोबल कोकण बीच फेस्टीव्हल व कोकण सरस प्रदर्शन पालघर, शिरगाव समुद्र किनारी…

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post

ग्लोबल कोकण बीच फेस्टीव्हल व कोकण सरस प्रदर्शन पालघर, शिरगाव समुद्र किनारी...

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In