• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!

निलेश कापकर यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित.

by
February 16, 2026
in Blog, ताज्या घडामोडी, सामाजिक
0
कार्ला येथे अंपग रुग्णाला आर्थिक मदत!
0
SHARES
63
VIEWS

।प्रतिनिधी। सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्तसेवा

कार्ला जि.अकोला.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

: कार्ला येथील प्रवीण दिनकर तायडे हे गेल्या चार ते पाच वर्षांपासून आलेल्या अपंगत्वामुळे खाटेवरच आहेत. उपचार सुरू असले तरी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे.अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात देत आलेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांनी तायडे यांना ७००० हजार रुपयांची रोख मदत प्रदान केली.

केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर त्यांनी कुटुंबाला धीर देत पुढील काळातही मुंबई येथे स्वतःच्या रुग्णवाहीकेने नेऊन पुढील उपचार करण्याचे तसेच पुढील शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यांच्या या कृतीतून सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि माणुसकीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

समाजातील गरजू, आजारी व दुर्बल घटकांसाठी तत्परतेने धावून जाणारे निलेश कापकर यांनी परिसरामध्ये मानवतेचा आधारस्तंभ म्हणून ओळख निर्माण केली आहे .कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता, शांतपणे आणि सातत्याने ते सामाजिक कार्य करत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे.

यावेळी बालूभाऊ बगाडे, राजेश भाऊ काळपांडे, रामाभाऊ राखोंडे, गोपाल इंगळे, मोहन बंड, उगले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनीही तायडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पुढील काळात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

स्थानिक पातळीवर अशा प्रकारची माणुसकीची साखळी अधिक बळकट व्हावी आणि निलेश कापकर यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

महाशिवरात्री निमित्त श्री. कल्लेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न…

Next Post

बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..

बहिरेवाडीतील हभप आप्पा मोरे दाम्पत्यांचा अमृतमहोत्सवी सोहळा उत्साहात..

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In