• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाचा गड राखणार कोण…??

by
February 16, 2026
in Blog
0
0
SHARES
169
VIEWS
Ad 1

कोरेगाव तालुका प्रतिनिधी: नितीन मोरे


कसं जुळणार आकड्याच गणित
झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच असणार असा केलाय दावा

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

आधीच पालकमंत्री शंभूराज देसाई चांगले इरेला पेटलेत त्यांनी झेडपीचा गट स्थापन केलाय आणि पंचायत समितीचा स्थापन करायला वकिलांना कागद गोळा करायला लावलीत, वरून एकनाथ शिंदे साहेबांना सातारा

जिल्ह्यातलं अन सांगलीतलं झेडपी सदस्यांच्या मनातलं सगळं सांगणार आहे, असं सांगतायत. शिवसेनेनं सातारा जिल्ह्यात झेडपीमधी 15 सदस्य आणि पंचायत समित्यामध्ये 29 सदस्य निवडून आणल्यात. तरीपण जोर लावलाय. सगळ्यांच्या म्होरं शिवसेनेचं नेते थोर अशी आताची स्थिती आहे.

राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाने अजून तशी कोणतीच हालचाल केली नाही एक भेट वगळता, गट नोंदणी सुद्धा केली नसल्याची अधिकृत माहिती आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हा परिषद सदस्य 20 आणि पंचायत समितीचे सदस्य 43 निवडून आलेत.

त्यांच्याकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले नसले गेल्याने काहीतरी पडद्याआड सुरू आहे असेच म्हणावे लागेल तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे केवळ 3 पंचायत समिती सदस्य निवडून आले आहेत. काँग्रेसचा 1 झेडपी सदस्य आणि 2 पंचायत समिती सदस्य, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे झेडपी सदस्य 1 आणि 1 अपक्ष, भाजपचे झेडपी सदस्य 27 आणि पंचायत समिती सदस्य 53 असे संख्या बळ आहे. महायुतीचेच तीन पक्ष संख्येने जास्त आहेत पण तीन तिघाडे आणि काम बिघाडे या मराठीतल्या म्हणी प्रमाणे तिघे एकत्र येणार नाहीत आणि तिघांना एकत्र येऊ नये यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातलेत, त्यात

आम्हालाच अध्यक्ष पद द्यावे अशी काही मागणी सुद्धा तिघांची एकत्रितपणे बैठक होऊन झाली नाही आणि तशी होण्याची चिन्हे ही दिसत नाहीत. मात्र, काल च्या भाजपच्या सातारच्या सत्कार सोहळ्यात सोलापूरचे पालकमंत्री जयाभाऊनी झेडपी अध्यक्ष हा भाजपचाच होईल असा दावा केला आहे,

तसे प्रयत्न सुरू असल्याचे सांगून त्यांनी जरी यार्कर किंवा गुगली चेंडू टाकला असला तरी ते नेमके कोणत्या संख्या बळावर बोललेत हे मात्र समजले नाही संख्येने भाजप जास्त असले तरी पंचायत समितीच म्हणायचं तर भाजपकडे सातारा 10, कराड 15 आणि खटाव 8 येथे एक हाती सत्ता स्थापन होऊ शकते फलटण मध्ये भाजपचे 5 आणि अजितदादा गट 3 आणि शिवसेना 8 म्हणजे येथे गणित समसमान बनले आहे कारण अजितदादा गटाचे आमदार सचिन पाटील हे तसे पाहता माजी

खासदार रणजितदादा यांच्या सोबत असतात, त्यामुळे इथला चिठीवरचा खेळ होऊन कोणाच्या पारडे जड होणार ते पहायला मिळणार आहे, माण मध्ये भाजप 5, राष्ट्रवादी 5 असे समसमान चित्र असल्याने तिथं सुद्धा चिठीचा खेळ असणार आहे, बाकी इतर ठिकाणी भाजप म्हणायचे तर खंडाळा येथे अजितदादा गट दुप्पट असल्याने तेच दावा करणार, कोरेगावात सुद्धा अजितदादा गट वनसाईड आहे वाई मध्ये सुद्धा आहे. जावळीत भाजप 3 आणि राष्ट्रवादी अजितदादा 1, शिवसेना 2 म्हणजे तिथं ही त्रांगड आहे, महाबळेश्वरात भाजपाला काहीच नाही म्हणजे पंचायत समितीच्या संख्याबळ साधण्यात सुद्धा भाजपला चिठीचा आधार घ्यावा लागणार असून नेमकी मॅजिक फिगर कशी साधणार?,

जयाभाऊंच्या डोक्यात काहीतरी ऑपरेशन लोटस असावे असे त्यांच्या विधानावरून वाटते. तर शंभूराज देसाई यांनी जरी प्लॅन ए म्हणत दबाव तंत्र सुरू ठेवले असल्याचं चित्र असलं तरी अंतर्गत काही तरी नक्की सुरू असावे, बघुयात, जयाभाऊ नेमके काय करतात ते..

Previous Post

पिचर्डे विकासो चेअरमनपदी आदर्श शेतकरी श्रीराम रामदास पाटील यांची बिनविरोध निवड…

Next Post

तात्काळ भरती जाहीर – भिमा कोरेगाव, पुणे

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
95
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post

तात्काळ भरती जाहीर – भिमा कोरेगाव, पुणे

ताज्या बातम्या

कसई दोडामार्ग येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी हालचाली;

कसई दोडामार्ग येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ उभारणीसाठी हालचाली;

August 6, 2026

मातंग समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमाचा आरोप; न्याय न मिळाल्यास १० ऑगस्टपासून सटाणा तहसीलवर आमरण उपोषण

August 6, 2026
लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

लिंबाबाई बाबुराव गाढे यांचे 130 व्या वर्षी दुःखद निधन.

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In