• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महाशिवरात्री निमित्त ‘राधे राधे झांकी’चा भव्य सोहळामाजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती

by
February 18, 2026
in Blog
0
0
SHARES
43
VIEWS
Ad 1

सारथी महाराष्ट्राचा न्यूज:- प्रतिनिधी एटापल्ली तालुका

एटापल्ली :- तालुक्यातील जारावंडी/कांदळी येथे शिवशक्ती शिवउत्सव समितीच्या सौजन्याने महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त ‘राधे राधे झांकी’ या भव्य धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली.

RelatedPosts

⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात

राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत धार्मिक परंपरा, संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपण्याचे आवाहन केले. त्यांनी तरुणांनी अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही सांगितले.
कार्यक्रमात ‘राधे राधे झांकी’चे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. भव्य देखावे, प्रकाशयोजना आणि भक्तिमय वातावरणामुळे झांकी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. मोठ्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थित राहून महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा केला.

या कार्यक्रमास युवा नेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम, सामाजिक कार्यकर्ते रमेशजी बच्छाड, भाजप जिल्हा सचिव मोहन नामेवार, निरपद रॉय, संजू सेन, सपन करमरकर, पेंढरी सरपंच पप्पू येरमे, प्रविण मुरत्तीवार, प्रशांत पेदापल्लीवार मोरेश्वर सिडाम, नरेश सिडाम, रोहित मडावी, युवा महामंत्री प्रणित पेदापल्लीवार अभिजित गाईन पेंढरी तसेच जारावंडी/कांदळी येथील ग्रामस्थ व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

शिरूर तालुकास्तरीय गुणवत्ता संवर्धन अभियानांतर्गत प्रेरणादायी भेट..

Next Post

साक्री तालुक्यातील धाडणे गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात महादेव मंदिराजवळ त्रिशूल स्थापना करण्यात आली. 🙏

Related Posts

Blog

⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान

April 1, 2026
0
महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक
Blog

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

April 1, 2026
0
धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात
Blog

धाराशिवमध्ये सामूहिक विवाह सोहळा; ३० मार्चपासून नोंदणीला सुरुवात

April 1, 2026
1
पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त
Blog

पालम तालुक्यात जल जीवन मिशनचा बट्ट्याबोळ; कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ग्रामस्थ संतप्त

March 31, 2026
14
Blog

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांना राज्य शासनाचे ‘सुवर्णपदक’; मान्यवरांकडून सत्कार

March 31, 2026
46
आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

आजऱ्यात रवळनाथ कॉलनीतील सिमेंट रस्ता कामाचा शुभारंभ; नगरसेवक परशुराम बामणे यांच्या हस्ते उद्घाटन

March 31, 2026
20
Next Post

साक्री तालुक्यातील धाडणे गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात महादेव मंदिराजवळ त्रिशूल स्थापना करण्यात आली. 🙏

ताज्या बातम्या

⛈️ अकाली पावसाचा अकोल्याला फटका; वीजपुरवठा खंडित, शेतीचे मोठे नुकसान

April 1, 2026
महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

महालिंगेश्वर विद्यालयाला ‘स्वच्छ सुंदर शाळा’ स्पर्धेत तालुक्यात द्वितीय क्रमांक

April 1, 2026
धान खरेदी व कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी; माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी

धान खरेदी व कर्जफेडीसाठी मुदतवाढ द्यावी; माजी सभापती भास्कर तलांडे यांची मागणी

April 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In