• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिकच्या लेखिकेची झेप

by
February 19, 2026
in Blog
0
नाशिकच्या लेखिकेची झेप
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

‘छत्रपती’ शिवरायांच्या इतिहासावर आधारित कॉमिक्स मालिका नाशिक : ऐतिहासिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम साधत नाशिकच्या लेखिका नम्रता नवले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासावर आधारित ‘छत्रपती’ ही कॉमिक्स मालिका तयार केली आहे.

विशेष म्हणजे, ही मालिका मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये जागतिक व्यासपीठ ‘ॲमेझॉन किंडल’ (Amazon Kindle) वर ई-बुक स्वरूपात उपलब्ध झाली आहे.आजच्या पिढीला, विशेषतः बालमित्रांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सोप्या आणि रंजक पद्धतीने समजावा, या उद्देशाने या कॉमिक्सची निर्मिती करण्यात आली आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

या मालिकेत चार भागांचा समावेश असून शिवरायांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंग मांडले आहेत.

मालिकेतील प्रमुख भाग :• शिवजन्मोत्सव (Prince of Swarajya) – स्वराज्य संकल्पना आणि महाराजांचा जन्म• अफझलखान वध (King’s Gambit) – शौर्य आणि कल्पकतेचा पराक्रम• कोंढाण्याची लढाई (Battle of Kondhana) – तानाजी मालुसरे यांचे बलिदान• सुटकेचा थरार (The Great Escape) – आग्र्यातून झालेली ऐतिहासिक सुटकालेखिका नम्रता नवले यांनी स्वतः कथालेखन व मांडणी केली असून आधुनिक ग्राफिक डिझाइनचा वापर करून कॉमिक्स अधिक प्रभावी बनवली आहे.

मराठीसोबत इंग्रजी भाषेतही मालिका उपलब्ध असल्याने शिवचरित्र जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत होत आहे. या प्रकल्पामागील संकल्पना अभिनव गोसावी यांची असून पूजा ठाकरे यांनी सहकार्य केले आहे.“आजच्या डिजिटल युगात मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना आपला इतिहास चित्रांच्या माध्यमातून अनुभवता यावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे,” असे मत लेखिका नम्रता नवले यांनी व्यक्त केले.ही ई-बुक्स ॲमेझॉन किंडलवर ‘Namrata Navale’ किंवा ‘Chhatrapati Comic’ शोधून वाचता येतील.नाव : नम्रता शिवाजी नवले (मोबाईल : ९४२२७९६४७८)

Tags: सचिन गांगुर्डे नाशिक प्रतिनिधी
Previous Post

योगमाया प्रतिष्ठानच्या वतीने मुक्ताईनगरमध्ये भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन !

Next Post

मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
5
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी

मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In