• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी

by
February 19, 2026
in देश विदेश
0
मिरजेचे शासकीय वैद्यकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

मिरजेचे शासकीय रुग्णालय; उपचार पद्धती सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाला साजेशी; हजारो रुग्णांवर होतं आहेत विविध विभागाद्वारे उपचार ते हि अल्प दरामध्ये

मिरज हि वैद्यकीय पांढरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये उल्लेखली जाते कारणही तसेच आहे मिरज शहरामध्ये शेकडो खाजगी आणि शासकीय रुग्णालयांद्वारे रोज हजारो गोर गरीब रुग्णांवर उपचार केले जातात. याच मिरज नगरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभे आहे. कित्तेक दशकांची गौरव शाली आणि वैभवशाली परंपरा असलेल्या या शासकीय रुग्णालयाने अलीकडील काळामध्ये कात टाकत संपूर्ण अंतरंग बदलून घेतले आहेत तब्बल २५ विविध विभागामार्फत अनेक वैद्यकीय तज्ज्ञ इथे सर्वसामान्य रुग्णांसाठी झटत आहेत. आज या रुग्णालयामध्ये रोज हजारो रुग्ण अगदी मोफत देखील उपचार घेऊ शकतात. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव आणि डॉ रुपेश शिंदे म्हणाले आमच्या या रुग्णालयामध्ये कोणत्याही रुग्णांसाठी अगदी केस पेपर फी पासून त्यांच्यावरील उपचारावर अगदी पाफाक दरामध्ये उपचाराची सोया उपलब्ध आहे कित्तेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती जरी बेताची असली तरी आमचे वैद्यकीय तज्ज्ञ त्याच्यावर अत्याधुनिक आणि महागडे उपचार करून कोणत्याही मोबदल्याशिवाय रुग्णांना अगदी सुखरूप घरी सोडतात. आज या रुग्णालयांमध्ये आमच्या तज्ज्ञ वैद्यकीय मंडळींनी तसेच सर्व निवासी डॉक्टर्स आणि नर्स स्टाफ हा चोवीस तास रुग्ण सेवेमध्ये आहे. सध्या कोणत्याही खाजगी रुग्णालयामध्ये कितीही किचकट उपचार पद्धती सांगितली असली तरी आमच्याकडे ती आमचे डॉक्टर्स चुटकी सरशी सोडवत आहेत नुकतीच सांगलीवाडी च्या ६ वर्षीय बालिकेची केस आपल्याला माहितीच आहे. त्या बालिकेच्या घरची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समजताच आम्ही कोणत्याही प्रकारची बिलासाठी जबरदस्ती केली नाही. आज शासनाच्या मदतीने आमच्या कडील सर्व विभाग हे अत्याधुनिक होत आहेत. आज आमच्या कडे असणारे थ्री डी एम आर आय मशीन ने तर केवळ दीड ते दोन महिन्यांमध्ये हजारो एम आर आय स्कॅनिंग यशस्वी पूर्ण केले आहे. तर इतर सोनोग्राफी आणि एक्स रे युनिटची कामगिरीही चांगली आहे. सध्या रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी सिमेंट काँक्रीटचे मजबूत असे कंपाउंड वॉल चे काम सुरु आहे तसेच लवकरच भव्य प्रवेशद्वार आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी असेल.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

नाशिकच्या लेखिकेची झेप

Next Post

अमोल मंडळ भैरववाडी कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
अमोल मंडळ भैरववाडी कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न…

अमोल मंडळ भैरववाडी कुरुंदवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 396 जयंती मोठ्या उत्साहात संपन्न...

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In