• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे शिवजयंती उत्साहात साजरी

by
February 19, 2026
in Blog
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे शिवजयंती उत्साहात साजरी
0
SHARES
105
VIEWS

RelatedPosts

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Ad 1

शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता या ठिकाणी साजरी करण्यात आली सर्वप्रथम गावात प्रथम प्रभात फेरी काढण्यात आली तसेच गावातील चौकात इयत्ता चौथीच्या मुलींनी लेझीम केली व इतर पहिली ते चौथीच्या सर्व मुलांनी डीजेवर शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या गाण्यांवर मृत्यू सादर करून सर्व उप स्थितांचे मने जिंकून घेतले त्याचबरोबर इतर ऍक्टिव्हिटीज चौकात घेण्यात आले त्यानंतर शाळेत येऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय भगवान भाऊ सोमासे, उपाध्यक्ष सदस्य व इतर उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या काही निवडक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भालेराव मॅडम यांनी केले शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भगवान भाऊ सोमासे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती सांगितली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला शेवटी वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाचे सांगता केली यांनी केले

Previous Post

सांगलीत शासकीय योजना संवाद सत्राचे आयोजन: जिल्हा उद्योग केंद्राच्या विद्या कुलकर्णी करणार मार्गदर्शन

Next Post

वाळूज मनीषा नगरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

Related Posts

Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
3
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
52
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
96
Next Post
वाळूज मनीषा नगरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

वाळूज मनीषा नगरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026
धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

धक्कादायक! तहसील कार्यालयाच्या पुरुष शौचालयात दारूच्या बाटल्या; स्वच्छतेसह सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह

August 6, 2026
‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

‘एक बाल विद्यार्थी, एक वृक्ष संकल्प’; अमरावतीच्या ‘वंडर किड्स’च्या सेजल बन्नोरचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश!

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In