• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांगलीत शासकीय योजना संवाद सत्राचे आयोजन: जिल्हा उद्योग केंद्राच्या विद्या कुलकर्णी करणार मार्गदर्शन

by
February 19, 2026
in देश विदेश
0
सांगलीत शासकीय योजना संवाद सत्राचे आयोजन: जिल्हा उद्योग केंद्राच्या विद्या कुलकर्णी करणार मार्गदर्शन
0
SHARES
13
VIEWS

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Ad 1

जिल्ह्याचे पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भय भारत, स्टार्टअप इंडिया, विकसित भारत या सारख्या अभियानाच्या उद्दिष्ट पूर्ती करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री कार्यालय ( GMO ) सांगली यांच्या द्वारे, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) व जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या सहयोगाने शासकीय योजना – संवाद सत्राचे आयोजन मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६, रोजी, दुपारी ४ वाजता खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली येथे केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.विद्या कुलकर्णी, महाव्यवस्थापक – जिल्हा उद्योग केंद्र सांगली, शैलेंद्र जहागीरदार, जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), सांगली, माधव कुलकर्णी स्वावलंबी भारत अभियान, भूपाल सुल्ल्यान हे असणार आहेत. सागंली जिल्ह्यातील युवकांसाठी, बचत गटांच्या महिलांना अथवा शेतकरी यांच्यासाठी, स्वयंरोजगार, व्यवसाय कर्ज योजना माहिती आधारित शासकीय योजनांची माहिती, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम तसेच महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत येणाऱ्या इन्क्युबेशन योजना, अमृत MPSC, UPSC च्या विद्यार्थ्याना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना, अमृत – ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना, अमृत पेठ इ-कॉमर्स सूक्ष्म उद्योजक, अमृत मोबाइल फिल्म मेकिंग, अमृत ॲनिमेश, अमृत सूर्य मित्र- सोलार इंस्टॉलेशन टेक्निशियन, अमृत अलंकार- इमिटेशन ज्वेलरी मेकर, अमृत ग्लॅमर- प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, अमृत अन्नपूर्णा, अमृत बेकरी (क्राफ्ट बेकर), अमृत डिजीप्रेनुअर – डिजिटल आणि सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव, अमृत पेठ थेट बाजार व्यवस्थापन, अमृत बायो एनजाईम, अमृत फ्रेंचाइसी विक्री आणि व्यवसाय विकास, अमृत आरी वर्क, अमृत उद्योग कौशल्य वर्धन (लघु प्रशिक्षण ), अमृत फॅशन डिसायनिंग, अमृत पर्यटन – टुरिजम कन्सलटंट, अमृत ई-रिपैअर मित्र, अमृत महाराष्ट्र समुदाय पत्रकार, अमृत जागतीक व्यापार (इम्पोर्ट- एक्सपोर्ट एक्झिक्युटिव), वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व इतर शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे. वरील योजनांवर शिबीर दरम्यान अर्ज करण्यासाठी सोबत येतांना, आधार कार्ड, PAN Card, आपला फोटो शिक्षण प्रमाण पत्र, शाळा सोडल्याचा दाखला आणावा असे आवहान संयोजक समिती द्वारे करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क पालकमंत्री कार्यालय ( GMO ) 7498916421 अथवा महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत ) सांगली 9112228766 येथे फोन करून आपली नाव नोंदणी करावी

Previous Post

समाज सेवा हिच ईश्वर सेवा. श्री बालासाहेब (जिजा)सोन्नर

Next Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
40
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
15
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
23
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
6
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
20
Next Post
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे शिवजयंती उत्साहात साजरी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरेगाव रस्ता येथे शिवजयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In