• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवेगाव येथे क्रांतिवीर सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती जल्लोषात साजरी!

लहान थोरांचा आनंद द्विगुणित..

by
February 22, 2026
in Blog
0
नवेगाव येथे क्रांतिवीर सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती जल्लोषात साजरी!
0
SHARES
107
VIEWS

नवेगाव

प्रतिनिधी -प्रदीप ताजने

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती दिं.१७ फेब्रुवारी रोजी नवेगाव येथे अभूतपूर्व जल्लोषात साजरी करण्यात आली.

जयंतीच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी समाजबांधवाकडुन सदगुरू संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान सायंकाळी प्रचंड हर्षोल्लासात फटाक्यांच्या आतिषबाजीसह रंगबेरंगी रोशनाई आणि भक्तीभावपुर्ण महाराजांच्या प्रतिमांची वाजतगाजत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी समाजातील लहान तरुणांसह जेष्ठांचा आनंद हा द्विगुणित झालेला पहावयास मिळाला.

सत्य,अहिंसा,सेवा,नितीमत्ता आणि मानवतेचे पुरस्कर्ते संत सेवालाल महाराज यांनी अंधश्रद्धा,व्यसन आणि वाईट प्रथांविरोधात लढा देत समाजसुधारणेचा भक्कम पाया रचला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शामसिंग चव्हाण, प्रभुजी राठोड, संतोष राठोड, संजय राठोड, योगेश राठोड, रवि राठोड, सुभाष आडे,दिनकर जाधव,माणिक जाधव, बाबुसिंग चव्हाण, केवल पवार ईत्यादींनी सहकार्य केले.तर ज्ञानेश्वर चव्हाण, अभिषेक जाधव, मयूर चव्हाण, रोहित जाधव, शिवम पवार, राहुल आडे,आणि आशिष आडे यांनी कार्यक्रमामध्ये हर्षोल्लासपुर्वक सहभाग घेतला.

Tags: प्रदीप ताजने
Previous Post

सोलापूर शहरात यंदा रयतेचा राजा श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण डॉल्बी मुक्त वातावरणात पार पडत आहे

Next Post

सोलापूर शहर प्रतिनिधी रमेश फुलारी:-सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात सुरु असलेल्या सोलार प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान…

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
134
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
20
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
24
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
5
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
74
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
16
Next Post

सोलापूर शहर प्रतिनिधी रमेश फुलारी:-सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले गावात सुरु असलेल्या सोलार प्रोजेक्टमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान...

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In