• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साखरपुड्यासाठी कुटुंब बाहेर गेले अन् घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

by
February 20, 2026
in Blog
0
साखरपुड्यासाठी कुटुंब बाहेर गेले अन् घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
0
SHARES
56
VIEWS
Ad 1
Ad 1

📍 वाळूज महानगर | ता. १९ फेब्रुवारी

वाळूज येथील भगतसिंगनगर परिसरात घरफोडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे. कुटुंब साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

RelatedPosts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोईन मन्सूर सय्यद (वय ३१) हे आपल्या कुटुंबासह भगतसिंगनगर येथे राहतात. लासूर स्टेशनजवळील सनव माडकी येथे साखरपुडा असल्याने १७ फेब्रुवारी रोजी सकाळी घराला कुलूप लावून सर्वजण गेले होते. कार्यक्रमातच लग्न लागल्याने कुटुंब तेथेच थांबले.

दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:४५ वाजता संजय साळवे यांनी फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. घरी येऊन पाहणी केली असता दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले.

💰 चोरीस गेलेला मुद्देमाल:
▪️ १५ ग्रॅम सोन्याचा नेकलेस – ₹६०,०००
▪️ १० ग्रॅम सोन्याची पोत – ₹४०,०००
▪️ १० ग्रॅम सोन्याचे हिअरिंग (२ जोड) – ₹४०,०००
▪️ ५ सोन्याच्या अंगठ्या (एकूण १० ग्रॅम) – ₹४०,०००
▪️ १५ भार चांदीचे चैन जोड – ₹३०,०००
▪️ १८ चांदीचे कडे – ₹२०,०००
▪️ रोख रक्कम – ₹४५,०००

👉 एकूण अंदाजे ₹२,७५,००० किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.

या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Ad 1
Source: Zakir A shaha
Via: जाकिर शाहा
Previous Post

सोलापूर शहर प्रतिनिधी रमेश फुलारी:-शिवजयंती | सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सोलापूर शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांनी धरला लेझीमचा ठेका | पाणीवेस तालीम

Next Post

पिंपळनेर हादरले! लग्नसमारंभात भीषण हल्ला – तिघांचा मृत्यू, जिल्ह्यात संतापाची लाट

Related Posts

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न
Blog

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026
5
घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल
Blog

घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड जंक्शन दोन वर्षांसाठी बंद; १ नोव्हेंबरपासून वाहतुकीत मोठे बदल

November 1, 2026
14
माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत
Blog

माणुसकीचे नाते जपूया, दुष्काळग्रस्तांना मदत करूया : अमोल भागवत

October 31, 2026
27
शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट
Blog

शासकीय योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी अनुमोल ग्रुपची तहसीलदारांशी सदिच्छा भेट

October 31, 2026
14
पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!
Blog

पुण्यात सेवाभावी कार्याचा गौरव; विष्णूदास रामदास वैष्णव यांचा सन्मान!

October 30, 2026
13
धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव
Blog

धुळे रोडवरील मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव; अमळनेर नगरपरिषदेचा एकमताने ठराव

October 29, 2026
4
Next Post
पिंपळनेर हादरले! लग्नसमारंभात भीषण हल्ला – तिघांचा मृत्यू, जिल्ह्यात संतापाची लाट

पिंपळनेर हादरले! लग्नसमारंभात भीषण हल्ला – तिघांचा मृत्यू, जिल्ह्यात संतापाची लाट

ताज्या बातम्या

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

कांदिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

November 1, 2026
कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

कांदिवलीत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन संपन्न

November 1, 2026
शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

शेवाळी येथे विधी सेवा मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न

November 1, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In