• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे

by
February 20, 2026
in Blog
0
छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे
0
SHARES
16
VIEWS
Ad 1

चामोर्शी (गडचिरोली), दि. १९ : छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धे नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले आदर्श प्रशासक, न्यायप्रिय शासक आणि जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले.

श्री छत्रपती राजे जगदंब नवयुवक मंडल, चुरमुरा यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

ब्राह्मणवाडे पुढे म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली. त्यांच्या कार्यातून लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे दर्शन घडते. आजच्या तरुण पिढीने शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्य, शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गडचिरोली काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष वसंत राऊत, मुखरू पा. देशमुख, कवडूजी म्हस्के, अंकित सातपुते, मोंटू रामटेके, भूपेंद्र काळबांदे, अनिल मोरांडे, श्रावण उईके, तुळशीराम मोरांडे, महेश मेश्राम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महिला मंडळाच्या सदस्यांसह युवक-युवती आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात शिवजयंती न साजरी केल्याने वाद; अधिकाऱ्यांविरोधात निषेध

Next Post

डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड

डोंबिवलीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या जिवाशी खेळ; बनावट औषधांचे रॅकेट उघड

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In