• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोलापुरात शिवजयंती न साजरी केल्याने वाद; अधिकाऱ्यांविरोधात निषेध

by
February 20, 2026
in Blog
0
सोलापुरात शिवजयंती न साजरी केल्याने वाद; अधिकाऱ्यांविरोधात निषेध
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

सोलापूर – राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

या संदर्भात सहाय्यक आयुक्त संगिता खंदारे यांना जाब विचारण्यासाठी काही युवक कार्यालयात गेले असता त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. युवकांनी अधिकाऱ्यांनी आरेरावीची भाषा वापरून कार्यालयातून बाहेर जाण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.

RelatedPosts

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनीही आपल्याविरोधातील आरोप फेटाळले असून प्रकरणाबाबत आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा दिल्याचे सांगितले जाते.

या घटनेनंतर काही युवकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून प्रकरणामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

Previous Post

हुडको वसाहतीत शिवमय जल्लोष; चिमुकल्यांच्या पुढाकारातून दणदणीत शिवजयंती उत्सव

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे

Related Posts

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.
Blog

साने गुरुजी महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत पोस्टर स्पर्धा उत्साहात संपन्न.

August 13, 2026
7
Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
10
Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
177
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
35
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
55
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
14
Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे

छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या कल्याणासाठी सदैव तत्पर लोकनेते होते – महेंद्र ब्राह्मणवाडे

ताज्या बातम्या

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

शालेय पायाभूत सुविधांसाठी केलफॉस फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

August 13, 2026
विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

August 13, 2026
कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

कडेगाव तालुक्यातील उमेद ग्राम सखींचे विविध मागण्यांसाठी पंचायत समिती प्रशासनाला निवेदन

August 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In