• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जतमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई

by
February 21, 2026
in ताज्या घडामोडी, देश विदेश
0
जतमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

जत तालुका प्रतिनिधी :-(9404008603)जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि त्यांच्या निवेदनानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. डोनगाव परिसरातील तांबडा टेक हद्दीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर ही कारवाई करण्यात आली आहे.

जप्त केलेली वाहने: महसूल प्रशासनाने रात्रीच्या वेळी धाड टाकून एक हायवा डंपर (क्रमांक KA 28 AB 1440) आणि एक विना क्रमांकाचा जेसीबी जप्त केला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

डोनगाव परिसरातील तांबडा टेक हद्दीतील सोनारमळा येथे रात्रीच्या अंधारात हे अवैध उत्खनन सुरू होते.

प्रशासकनाने जप्त केलेली दोन्ही वाहने तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात लावण्यात आली आहेत.

उपविभागीय अधिकारी (जत) यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत होती आणि शासनाचा महसूलही बुडत होता.

या मोहिमेत पथक प्रमुख राजेश चाचे, कुंभारीचे मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांचा समावेश होता.

अशा प्रकारची कठोर कारवाई सातत्याने व्हावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

Tags: Arun Koli
Previous Post

जिल्ह्यात वीज बिल थकबाकीदारांची संख्या दोन लाखांवर थकबाकीची रक्कम तब्बल २७ कोटींवर

Next Post

◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत शहादा पोलिस स्टेशनला क्षेत्रभेट; जाणून घेतली माहिती.. ◆

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
5
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
96
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
40
Next Post
◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत शहादा पोलिस स्टेशनला क्षेत्रभेट; जाणून घेतली माहिती.. ◆

◆ शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थीनीनी आत्मनिर्भर युवती अभियान अंतर्गत शहादा पोलिस स्टेशनला क्षेत्रभेट; जाणून घेतली माहिती.. ◆

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In