• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिल्ह्यात वीज बिल थकबाकीदारांची संख्या दोन लाखांवर थकबाकीची रक्कम तब्बल २७ कोटींवर

by
February 21, 2026
in देश विदेश
0
जिल्ह्यात वीज बिल थकबाकीदारांची संख्या दोन लाखांवर थकबाकीची रक्कम तब्बल २७ कोटींवर
0
SHARES
1
VIEWS

RelatedPosts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

Ad 1

जिल्ह्यामध्ये वीज वापर करूनही विद्युत देयकांची रक्कम न भरलेल्या ग्राहकांची संख्या दोन लाखांवर पोहोचली असून तब्बल २७ कोटींच्या घरात थकबाकीची रक्कम असल्याचे चित्र आहे गेल्या दोन महिन्यांमध्ये ३ हजाराहून अधिक ग्राहकांची विद्युत जोडणी तोडली गेली असल्याचे महावितरणचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. ते म्हणाले जिल्ह्यातील सांगली शहर विभागात ४२ हजार ३३ ग्राहकांकडे ६ कोटी ५२ लाख रुपये तर सांगली ग्रामीण विभागात ४१ हजार ४८८ ग्राहकांकडे ३ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. ईश्वरपूर विभागात ४४ हजार २८६ ग्राहकांकडे ७ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे. कवठेमहांकाळ विभागात ३४ हजार ४६ ग्राहकांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी रक्कम आहे. आणि विटा विभागात ४३ हजार १२ ग्राहकांकडे ५ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी रक्कम आहे. या सर्व थकबाकी रकमेमुळे महावितरणच्या सर्व खर्चाचे गणित बिघडते आहे नाईलाजास्तव आम्ही २ जहाजाराहून अधिक ग्राहकांची विद्युत जोडणी तात्पुरती खंडित केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. थकीत विद्युत देयकांचा भरणा करण्यासाठी ग्राहकांच्या सोयीसाठी आम्हीमार्च २०२६ पर्यंत शनिवारी रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या काळातही आमची सर्व विद्युत देयके भरणा केंद्र सुरु ठेवणार आहोत अजूनही ज्या थकबाकी दारांची विद्युत देयके प्रलंबित आहेत त्यानी त्वरित भरणा करावा आणि कटू प्रसंग टाळावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  

Previous Post

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात छञपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Next Post

जतमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई

Related Posts

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
6
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
3
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post
जतमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई

जतमध्ये अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

देवदूत ठरले निसर्गप्रेमी डॉक्टर; फांद्यांच्या मदतीने विझवली शेतातील आग

देवदूत ठरले निसर्गप्रेमी डॉक्टर; फांद्यांच्या मदतीने विझवली शेतातील आग

March 30, 2026
कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

March 30, 2026
आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

आजरा शहराच्या कचरा प्रश्नांसह विकासकामांसाठी पालकमंत्र्यांकडे निधीची मागणी

March 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In