• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचायत समितीत सभापती पदासाठी माळशिरस मध्ये भाजप चे लॉबिंग

by
February 22, 2026
in Blog, ताज्या घडामोडी, राजकारण
0
पंचायत समितीत सभापती पदासाठी माळशिरस मध्ये भाजप चे लॉबिंग
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

माळशिरस पंचायत समिती सभापतीच्या निवडीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आसुन भाजपकडून जोरदार लॉबिग सुरू आसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

केंद्रात व राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिंदेसेना हे भाजप सोबत सत्तेत सहभागी आसल्याने तालुक्यातही या मित्र पक्षांनी भाजपला पाटिंबा दिल्यास सभापती पद भाजप च्या गळ्यात पडू शकते.याबाबत पालक मंत्री यानी सुधा भाषण केले होते.त्याची चर्चा जोरदार सुरू आहे.

RelatedPosts

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती सभापतीच्या निवडीसाठी राजकीय वातावरण तापले आसुन विविध पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

एकुन १८ जागांपैकी राष्ट्रवादी शरद पवार व मित्र पक्षांना १२ जागा मिळाल्याने सत्ता स्थापन करण्या साठी त्यांची स्थीती भक्कम मानली जात आहे. तर भाजपला ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला ८ जागा मिळाल्या आसुन शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांना प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत.

भाजप ने ६ जागांवर विजय मिळवला आसला तरी स्पष्ट बहुमतासाठी त्यांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासनार आहे.

Previous Post

दापोली : समुद्रकिनारी वसलेल्या आडे येथे शिवभक्त मंडळाच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव जल्लोषात

Next Post

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 23 फेब्रुवारीला आमरण उपोषण

Related Posts

महाराष्ट्र

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
10
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
11
Blog

फलटणमध्ये चायनिज (नरबळी)मांजा खुलेआम विक्री

August 6, 2026
7
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
27
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
48
Next Post

रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; 23 फेब्रुवारीला आमरण उपोषण

ताज्या बातम्या

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

जनतेच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना आमदार भीमराव केराम यांची कडक तंबी….!

August 6, 2026

पातूरमध्ये माजी नगराध्यक्ष व नगरसेवकात हाणामारी

August 6, 2026
ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

ब्रेकिंग न्यूज | पाथरी पोलिसांची मोठी कारवाई

August 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In