• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !

आशिष धांडेच्या फलंदाजीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

by
February 22, 2026
in खेळ, ताज्या घडामोडी
0
आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !
0
SHARES
82
VIEWS

आलेगाव(जि.अकोला) सारथी महाराष्ट्राचा न्युज वृत्तसेवा .

आलेगाव येथील वाळकेश्वर स्टेडियमवर आयोजीत झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील युवा फलंदाज आशिष धांडे या खेळाडूने तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांची मने जिंकली. चौकार षटकारांच्या जबरदस्त आतिषबाजीने त्याने आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळे संपुर्ण स्टेडियमवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते .दि.२० फेब्रुवारी रोजी झालेल्या या रंगतदार सामन्यात एकूण चार संघ सहभागी झाले होते. यामध्ये निशान क्रिकेट संघ देऊळगाव च्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकाविले.

स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अटाळी संघाने प्रथम फलंदाजी करताना २ षटकात १०२ धावांचे कठीण आव्हान उभे केले होते.प्रत्युत्तरादाखल देऊळगाव कडुन सलामीला आलेल्या आशिष धांडे याने मैदानावर चौफेर फटकेबाजी केली.विजयासाठी १८ चेंडूत ५४ धावांची गरज असताना आशिषने केवळ १४ चेंडूत ५४ धावा काढून विजयात्मक कामगिरी केली.या डावात तो ८२ धावांवर नाबाद राहीला.

दुसर्‍या सामन्यात हिंगणा (शळद) संघाने ७ षटकात ८७ धावांचे आव्हान दिले होते हे आव्हान स्वीकारून देऊळगाव संघाने आशिष धांडे च्या उत्कृष्ट कामगिरीवर अवघ्या ६ षटकात पुर्ण केले .विशेष म्हणजे दोन्ही डावात नाबाद राहुन आशिष ने एकूण १५६ धावांची विक्रमी नोंद करत आपल्या संघाला विजयाकडे घेऊन गेला.

आशिष याने कोणतीही सुविधा आणि प्रशिक्षण नसताना केवळ सरावामुळे त्याने मारलेल्या दूरवरच्या षटकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयोजक आणि क्रिकेट प्रेमीनीं त्याचा विशेष सत्कार करुन गौरवास्पद कौतुक केले.

Previous Post

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

Next Post

उद्या चामोर्शी येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव.

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post

उद्या चामोर्शी येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव.

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In