• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उद्या चामोर्शी येथे वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव.

by
February 22, 2026
in Blog
0
0
SHARES
21
VIEWS

RelatedPosts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

Ad 1

नितेश गट्टीवार
चामोर्शी (गडचिरोली):-धोबी समाज संघटना चामोर्शीच्यावतीने उद्या दिनांक २३फेब्रुवारीला वैराग्यमुर्ती संत गाडगेबाबा यांचा जयंती महोत्सव व स्व.स्वप्निल वरघंटे यांचा स्मृतिदिन दिप पेट्रोलियम समोर बस स्टॉप जवळ मंदातताई वरघंटे यांच्या पटांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर महोत्सव कार्यक्रमात सकाळी 9 वाजता ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळे व बिस्किटे वाटप,10 वाजता मोफत नाडी द्वारे आरोग्य तपासणी शिबिर,12 वाजता मान्यवरांचे मार्गदर्शन , कार्यक्रमाचे उद्घाटन संजयजी लोणारे यांच्या हस्ते होईल,दिप प्रज्वलन नगरसेविका श्रीमती रोशनी वरघंटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भैय्याजी रोहणकर हे राहतील , विशेष अतिथी म्हणून मंगलजी मानमपल्लीवार,मायाताई तायवाडे महीला प्रदेश सचिव तर प्रमुख पाहुणे म्हणून बबनराव श्रिकुंटवार, मंदाताई वरघंटे,अनिल मोते विदर्भ उपाध्यक्ष,कविश्वर गट्टीवार, ज्योती सेलूकर, बाबुराव गट्टीवार माजी सरपंच, दिवाकर यंपलवार, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष नितेश गट्टीवार , जिल्हा सचिव सुधीर गडपायले, जिल्हा महीलाध्यक्षा किशोरी मोते, महीला तालुकाध्यक्षा सोनाली गट्टीवार, राजेश मानपल्लीवार, बंटी बंडेवार, सुभाष गडपायले,शुभम राहुलवार,बंडू पेंदोर, महेश गट्टीवार , प्रमोद वाकुडकर, मुकेश गड्डमवार व समाज बांधवांनी केले आहे.

Previous Post

आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !

Next Post

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर (दक्षिण ) बैठक संपन्न

Related Posts

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय
Blog

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
0
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!
Blog

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा
Blog

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026
1
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..
Blog

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनात वर्धा जिल्हा घटकात जीवन सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे..

October 8, 2026
3
Blog

कोल्हापुरात किसान सभेच्या २४व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचा दुसरा दिवस उत्साहात

October 8, 2026
0
लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.
Blog

लासलगांव बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेस सुरूवात. – ज्ञानेश्वर (डी. के.) जगताप.

October 8, 2026
2
Next Post

एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य छत्रपती संभाजीनगर (दक्षिण ) बैठक संपन्न

ताज्या बातम्या

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

बॉक्सिंग स्पर्धेत शेकापूर फाटा कार्ला येथील विद्यार्थ्यांचा दणदणीत विजय

October 8, 2026
येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

येरमाळा येथे सोयाबीन पीक कापणी प्रयोग — दुष्काळाची दाहकता प्रत्यक्ष शेतात!

October 8, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे वर्धापनदिन उत्साहात साजरा

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In